Surprise Me!

Rupali Bhosale, Apurva Gore, Seema Ghogale Reels | संजना, ईशा आणि विमलची ऑफस्क्रीन धमाल

2021-08-24 1 Dailymotion

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलयं. यातील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलयं. यातील संजना ईशा आणि विमल ही पात्र म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले, अपूर्वा गोरे आणि सीमा घोगले या तिघीही सोशल मिडियावर बरीच Active असून सतत सेटवरील कलाकरांसोबत व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच या तिघींचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर बराच व्हायरल होतोना दिसतोय.
(poojavo)
#lokmatfilmy #Aaikuthekaykarte #Rupalibhosale #Apurvagore #Seemaghogale #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon